Friday, December 16, 2011

Pakistan flag unfurled by Shiv Sena corporator

सेना नगरसेवकांच्या हाती पाकचा ध्वज

Namaste,
Here in Dapoli-Dist-Ratnagiri 3 winning Shiv Sena corporators unfurled Pakistani flag during procession,which has created tension in Dapoli.NCP corporator Sachin Jadhav objected to Sena corporators,which led to intervention by Dapoli Police Inspector,who forced Sena Corporators to hand over the flag to Police.But interestingly Police haven't registered any case regarding this incidence.
   Here is original news in Marathi published by renowned Marathi Daily. 


16 Dec 2011, 1245 hrs IST 
 
सेना नगरसेवकांच्या हाती पाकचा ध्वज
मटा ऑनलाइन वृत्त। दापोली 

दापोली येथे झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेल्या मुसलमान नगरसेवकांनी मिरवणुकीत हिरवा ध्वज फडकवल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. हा ध्वज पाकिस्तानचा होता की मुसलमान धर्माचा हा वादाचा विषय झाला आहे. 

नगरसेवकांचा दावा आहे की, हा ध्वज मुस्लीम धर्माचा एक भाग आहे. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे की, नगरसेवकांचा मुद्दा मान्य केला तरीही, ह्या उमेदवारांनी भगवा फडकवणे आवश्यक होते. 

एकीकडे शिवसेना हिंदुत्ववादी म्हणवते आणि दुसरीकडे ह्या घटनेबाबत अवाक्षरही काढत नाही हा दुटप्पीपणा आहे अशी टीका इतर हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. 

येथील एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, हे उमेदवार कोणत्याही पक्षाच्या तिकीटावर उभे राहिले असते तरी, मुसलमान मतांवर निवडून आले असते. सोयीचा एक भाग म्हणून ते भगव्या ध्वजाखाली आले होते इतकेच. 

मात्र ह्या घटनेमुळे दापोलीत काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलीस अधिकारी तेथे जातीने लक्ष ठेवून आहेत. 
 






Add to Google